Mahur Gadavari Ga Tuzha Vaas
Minal Rao
| Дължина : 09:58
Автор: Paramparik
Композитор: Ashok Waingankar
Текст
आ आ आ हम्म हम्म हम्म माहुर गडावरी ग माहुर गडावरीग तुझा वास भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरीग तुझा वास भक्त येतील दर्शनास पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार अंगी चोळी न हिरवीगार पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार अंगी चोळी न हिरवीगार पितांबराची ग पितांबराची खोवुनी काच भक्त येतील दर्शनास पितांबराची ग पितांबराची खोवुनी काच भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास बिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे काफर बाल्याने गेलं जुंबे बिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे काफर बाल्याने गेलं जुंबे हिच्या नथीला ग हिच्या नथीला हिरवे घोस भक्त येतील दर्शनास हिच्या नथीला ग हिच्या नथीला हिरवे घोस भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरीग तुझा वास भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरीग तुझा वास भक्त येतील दर्शनास सरीठुशीन गं सरीठुशीन मोहनमाळ जोडवे मासोळ्या पैंजन चाळ सरीठुशीन गं सरीठुशीन मोहनमाळ जोडवे मासोळ्या पैंजन चाळ पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा हिच्या कमरेला भक्त येतील दर्शनाला पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा हिच्या कमरेला भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास आ आ आ आ आ आ आ आ आ जाईजुईची गं जाईजुईची आणिली फुले भक्त गुंफिते हार तुरे जाईजुईची गं जाईजुईची आणिली फुले भक्त गुंफिते हार तुरे हार घालिती ग हार घालिती आंबे तुला भक्त येतील दर्शनाला हार घालिती ग हार घालिती आंबे तुला भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास हिला बसायला गं हिला बसायला चंदनाचा पाट हिला जेवायला चांदीचे ताट हिला बसायला गं हिला बसायला चंदनाचा पाट हिला जेवायला चांदीचे ताट पुरणपोळीन गं पुरणपोळीन जेवायाला मुखी तांबुल देते तुला पुरणपोळी न गं पुरणपोळी न जेवायाला मुखी तांबुल देते तुला खणनारळाची खणनारळाची ओटी तुला भक्त येतील दर्शनाला खणनारळाची खणनारळाची ओटी तुला भक्त येतील दर्शनाला माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास माझ्या मनाची ग माझ्या मनाची मानस पूजा प्रेमे अर्पियले अष्टभुजा माझ्या मनाची ग माझ्या मनाची मानस पूजा प्रेमे अर्पियले अष्टभुजा मनुभावानी ग मनुभावानी पूजीत तुजला भक्त येतील दर्शनाला मनुभावानी ग मनुभावानी पूजीत तुजला भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास आ आ आ हम्म हम्म हम्म आ आ आ हम्म हम्म हम्म आ आ आ हम्म हम्म हम्म आ आ आ हम्म हम्म हम्म
PARESH N. SHAH
Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network
Този запис е в следните 2 албума:
Shri Devi Upasana
Minal Rao
Shri Devi Upasana
Minal Rao