Chal Jheluya Gaane
Suman Kalyanpur
| Varighed : 06:33
Tekstforfatter: Pravin Davne
Komponist: Shank, Neel
Sangtekster
चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने ओ ओ ओ ओ चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे गर्भरेशमी पाऊलवाटा कशा सुगंधी झाल्या गर्भरेशमी पाऊलवाटा कशा सुगंधी झाल्या जळथेंबाचा पाऊस नसुनी दिठीदिठीतुन न्हाल्या जळथेंबाचा पाऊस नसुनी दिठीदिठीतुन न्हाल्या हे कुठले अमृतदेणे हे वासंतीक उखाणे हे कुठले अमृतदेणे हे वासंतीक उखाणे कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने ओ ओ ओ ओ चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे पदराचा कापूर जाहला हवेत उडतो बाई पदराचा कापूर जाहला हवेत उडतो बाई डोळ्यांमधल्या स्वप्नांवरती रंग शिंपुनी जाई डोळ्यांमधल्या स्वप्नांवरती रंग शिंपुनी जाई रंग शिंपुनी जाई रंग शिंपुनी जाई हे पंख नसुनी उडणे हे वासंतीक उखाणे हे पंख नसुनी उडणे हे वासंतीक उखाणे कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने ओ ओ ओ ओ चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे मंदिर झाले या हृदयाचे दिशाच झाल्या बाहू मंदिर झाले या हृदयाचे दिशाच झाल्या बाहू ओंजळीतला ऋतू फुलांचा कुठल्या चरणी वाहू ओंजळीतला ऋतू फुलांचा कुठल्या चरणी वाहू हे तुझेच अक्षय लेणे हे वासंतीक उखाणे हे तुझेच अक्षय लेणे हे वासंतीक उखाणे कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने ओ ओ ओ ओ चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने ओ ओ ओ ओ चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे चल् झेलूया गाणे वासंतीक उखाणे
PRAVIN DAVNE, SHANK SHANKNEEL
Royalty Network
Denne titel findes på følgende album:
Te Sur Aikata
Suman Kalyanpur