Sunya Sunya
Ketaki Mategaonkar, Adarsh Shinde
| Varighed : 05:15
Tekstforfatter: Mangesh Kangane
Komponist: Chinar, Mahesh
Sangtekster
शेती बागा माडांची ग़ वाडी नवरीला घुंगरांची गाडी जशी राजा राणीची ग़ जोडी नवरीला चांदण्याची साडी सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके नव्याजुन्या आठवणी भास परके दारी सनईचे सूर दाटे मनी हुरहूर चाले विरहाचा पुढे वारसा फुलमाळा मंडपाच्या दारी झालरींना सुखाच्या किनारी नवी नाती ओळखीची सारी सपनांची दुनिया ग़ न्यारी भावनेची तोरणे वेदनेच्या झालरी नाद करिती चौघडे वाढते घुसमट उरी ओळखीचे चेहरे मी अनामिक एकटी संपले सारे दुवे अन आस ही सरली गाव माझा दूर आला आसवांचा पूर देवं नव्याने का देई यातना हळदीने सजली ग़ काया सासरची मिळेल ग़ माया वेड लावी धन्याची ग़ भेट डोळ्यातल्या काजळाची तीट तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्या बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेः तेंघ्रिऽयुगं स्मरामि आठवांचे कुंचले रेखिती काटेकुटे कोरडे तळहाथ हे मेंदीची वर जळमटे मोकळ्या माथ्यावरी देवळाची पायरी फितूर झाली दैवते रीत हि कुठलीए दैव मानी हार आली बंधनाला धार भोवती निराशेचा उडे पाचोळा शेती बागा माडांची ग़ वाडी नवरीला घुंगरांची गाडी जशी राजा राणीची ग़ जोडी नवरीला चांदण्याची साडी
मंगेश कांगणे
Phonographic Digital Limited (PDL)
Denne titel findes på de 7 følgende albummer:
Timepass 2 (Original Motion Picture Soundtrack)
Ketaki Mategaonkar
Marathi Top 20 Hits
Ketaki Mategaonkar
Chinar Mahesh Hits
Ketaki Mategaonkar
Chinar Mahesh Hits
Ketaki Mategaonkar
Marathi Top 20 Hits
Ketaki Mategaonkar
Breakup hits
Adarsh Shinde
Timepass 2
Ketaki Mategaonkar, Adarsh Shinde