ये गोर गोर गोर गोर गुलाबाचा गाल
मोराची चाल तुजा ठुमका है कमाल
गोर गोर गोर गोर गुलाबाचा गाल
मोराची चाल तुजा ठुमका है कमाल
बिघर्तंच बबालकिंच हाय
बिघर्तंच बबालकिंच
बबालकिंच बिघर्तंच
बघणाऱ्या जीवचे होतात हाल
तुला बघून हलवतो मी
हातात घेऊन हलवतो मी
रेशमी रुमाल
हो तुला बघून हलवतो मी
रेशमी रुमाल
लाल लाल लाल लाल
रेशमी रुमाल
लाल लाल लाल लाल
रेशमी रुमाल
तुझ भरलेल रान
माझा रागू बेईमान
म्हणे चोची मध्य गान
मला धरू दे
आल ज्वानीचा तूफान
अंग भिजल घामान
तुज्या बदामात बान
मला मारू दे
हो तुला शोधू शोधू कुठं कुठ
आता धीर माझा सूट सूट
रोज रातच्याला कुठं
जीव वेडापिसा होई
बघ नदीचा हा काठ
तुझे भरलेले माठ
सुरु होउदे जोमात
हि इश्काची पान पोळी
अग दमयंती दमान घे
या तालात ग़लतया पानी
आता नौटंकी ही नको करू
बघ वाहूंन जाईल ही ज्वानी
इश्कवाला फीवर झाला
हे इश्कवाला फीवर झाला
फीवर झाला इश्कवाला
उकाध्या पालट्यान केला बवाल
तुला बघून हलवतो मी
हातात घेऊन हलवतो मी
रेशमी रुमाल
तुला बघून हलवतो मी
रेशमी रुमाल
लाल लाल लाल लाल
रेशमी रुमाल
लाल लाल लाल लाल
रेशमी रुमाल
गोर गोर गोर गोर गुलाबाचा गाल
मोराची चाल तुजा ठुमका है कमाल
गोर गोर गोर गोर गुलाबाचा गाल
मोराची चाल तुजा ठुमका है कमाल
बिघर्तंच बबालकिंच हाय
ये बिघर्तंच बबालकिंच
बबालकिंच बिघर्तंच
बघणाऱ्या जीवचे होतात हाल
तुला बघून हलवतो मी
हातात घेऊन हलवतो मी
रेशमी रुमाल
तुला बघून हलवतो मी
रेशमी रुमाल
लाल लाल लाल लाल
रेशमी रुमाल
लाल लाल लाल लाल
रेशमी रुमाल