आ आ आ माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची
माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा
थंडीचा फुललाय काटा
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची
माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा
थंडीचा फुललाय काटा
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची
रोमारोमांत चांदणं फुललं हो फुललं
रोमारोमांत चांदणं फुललं हो फुललं
तुमच्या मिठीत सपान झुललं हो झुललं
तुमच्या मिठीत सपान झुललं हो झुललं
राया कशाला ओ राया कशाला
राया कशाला खिडकी मिटता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची हा
मला कशानं आली जाग
भर थंडीत भिनली आग
मला कशानं आली जाग
भर थंडीत भिनली आग
मन चोरून मन चोरून
मन चोरून मिशीत हसता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची हा
बघा शिवारी कणीस हललं हो हललं
बघा शिवारी कणीस हललं हो हललं
नव्या माघानं हो रसरसलं रसरसलं
नव्या माघानं हो रसरसलं रसरसलं
किती व्हटानं किती व्हटानं
किती व्हटानं मोती टिपता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची
माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा
थंडीचा फुललाय काटा
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता