Ketkichya Vani Tethe Nachto Ga Mor
Suman Kalyanpur
| Hossza : 03:26
Zeneszerző: Ashok G. Paranjpe
Dalszöveg
केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर केतकीच्या बनी तिथेनाचला ग मोर गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथेनाचला ग मोर पापणीत साचलेअंतरात रंगले पापणीत साचलेअंतरात रंगले प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ओठांवरी भिजला ग आसावला सूर गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले डोळियांत पाहिले कौमुदीत नाचले स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले झाडावरी दिसला ग भारला चकोर गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
ASHOK PATKI, ASHOKJI PARANJAPE
Royalty Network
Ez a zeneszám szerepel a következő albumban:
Non - Film Marathi Hits, Vol. 3
Suman Kalyanpur