Bujgawana
Adarsh Shinde
| Duración : 03:17
Escritor: Mangesh Kangane
Compositor: AV Prafullchandra
Letras
बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं गाव झालाय गोळा रं बिन बैलाचा पोळा रं शिक्काराच्या व्हठावर सावज ठेवी डोळा रं आत्ता झाल्या वरच्या रं गोंधळ गप्पा चर्चा रं बुजगावण्याच्या पोटामंदी मुरल्या थापा घराच्या रं सर्र्कन झर्र्कन घडतोय खेळ सारा सर्र्कन झर्र्कन अरं वाढतोय घोळ रं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं आत गडबड गुंता वर साहेबांचा तोरा रं टांगा झाला पलटी गपगार सारी जनता रं आत गडबड गुंता वर साहेबांचा तोरा रं टांगा झाला पलटी गपगार सारी जनता रं बिना मुजोरी होई साफ रस्ता भाव गुणाचं मोठ्या मनाचं झोप मिळेना खाई खाट खसता पाप कुणाचं आग्या उन्हाच सर्र्कन झर्र्कन घडतोय खेळ सारा रं सर्र्कन झर्र्कन अरं वाढतोय घोळ रं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगाव बुजगाव बुजगावणं आलंया वारं झोंबणारं भोंदू करतो घाई(बुजगाव बुजगावणं) गाव सार सुधारणार झाली रं नवलाई अर भुत्ताचा ह्यो फेरा कचकन घालतोय घेरा बुजगावण्याच्या माऱ्यामोहर झटकन झटकन गेला गेला गेला गेला बे गाव झालाय गोळा रं बिन बैलाचा पोळा रं शिक्काराच्या व्हठावर सावज ठेवी डोळा रं आत्ता झाल्या वरच्या रं गोंधळ गप्पा चर्चा रं बुजगावण्याच्या पोटामंदी मुरल्या थापा घराच्या रं सर्र्कन अरं झर्र्कन अरं घडतोय अरं खेळ सारा सर्र्कन अरं झर्र्कन अरं वाढतोय घोळ रं बुजगावणं गावणं गावणं गावणं बुजगावणं गावणं गावणं गावणं बुजगावणं गावणं गावणं गावणं बुजगावणं गावणं गावणं गावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं बुजगावणं गावणं गावणं गावणं बुजगावणं गावणं गावणं गावणं बुजगावणं अ अ अ अ
मंगेश कांगणे
Raleigh Music Publishing LLC
Está canción pertenece al álbum:
Zhala Bobhata (Original Motion Picture Soundtrack)
Adarsh Shinde