Malharvari
Shahir Sabale
Ajay Gogavle
| Längd : 05:43
Författare: Shahir Sabale
Kompositör: Ajay-Atul
Låttexter
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून हा ओढ लावती अशी जीवला गावाकडची माती साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून ओओओओ ओओओओ ओओओओ ओओओओ गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी हा गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उधे ग आंबे उधे उधे ग आंबे उधे उधे ग आंबे उधे उधे ग आंबे उधे ओओ उधे ग आंबे उधे उधे ग आंबे उधे ओओ होऊ दे सर्व दिशी मंगळ जळवितो रात्रंदिन संबळ उधे उधे उधे उधे उधे उधे उधे उधे फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आहा उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो भवानी भवानी भवानी बसली ओठी गळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आहा उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे सान थोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो दैवाशी जाणतो न् आम्ही दैवाशी जाणतो घावली घावली घावली मूळमायेची मुळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आहा उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे बोला अंबाबाईचा उधो रेणुकादेवीचा उधो एकवीरा आईचा उधो या आदिमायेचा उधो जगदंबेचा उधो महालक्ष्मीचा उधो सप्तशृंगीचा उधो काळुबाईचा उधो तुळजाभवानी आईचा उधो बोला अंबाबाईचा उधो रेणुका देवीचा उधो बोला जगदंबेचा उधो
गुरु ठाकूर, शाहीर साबळे
Royalty Network
Den här låten finns i de 10 följande albumen:
Mazi Gani
Ajay Gogavle
Aga Bai Arechya
Shahir Sabale
Majhi Gani - Ajay, Atul
Shahir Sable
Ag Bai Arechya - Aai Shapath
Shashir Sabale
Aga Bai Arechya - Ardhangini
Shahir Sabale
Aga Bai Arechya & Tu Majha Kinara
Shahir Sabale
Aga Bai Arechya & Bedhund
Shashir Sabale-Ajay
Aga bai Arechya & Ek Hoti Vadi
Shahir Sabale
Aai Gondhala Ye
Shahir Sabale
Malharvari And Other Devi Hits
Shahir Sabale